एका नव्या दिशेचा शोध...
जाणून घ्या यशस्वी व्यवसायाची त्रिसूत्री:
1. व्यवसायाचा उद्देश
2. दबाव सहन करण्याची क्षमता
3. सेल्स मॅनेजमेंट
फ्री ई-बुक डाउनलोड करा
माझ्याबद्दल थोडक्यात . . .
सुधीर खोत
संस्थापक: फायनान्शियल फिटनेस
माझे नाव सुधीर खोत आहे आणि मी एक उद्योजक, इन्व्हेस्टर, एज्युकेटर, लेखक आहे.
फायनान्शियल फिटनेसचे मिशन: आर्थिक शिक्षणाद्वारे भारताला सक्षम बनवणे
आमचे व्हिजन: आर्थिकदृष्ट्या प्रबुद्ध आणि समृद्ध भारत पाहणे, जिथे लोक त्यांच्या पैशावर नियंत्रण ठेवतात.
यशस्वी व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज काय?
उद्योजकता / व्यासायिकता या बाबतीतले शिक्षण आपल्याला शाळा आणि कॉलेज मध्ये कधीच मिळत नाही.
साधरणपणे 80% व्यवसाय हे पहिल्या 2 ते 3 वर्षांत बंद पडतात आणि कॅशफ्लोव व्यवस्थित नसल्यामुळे खूप नुकसान सहन करतात.
योग्य ज्ञान नसल्यामुळे तुमचा वेळ, पैसे आणि सगळे प्रयत्न वाया जातात. हे टाळण्यासाठी एक्स्पर्ट मार्गदर्शन आवश्यक आहे.
चला आपल्या यशस्वी व्यवसायासाठी एका नव्या दिशेचा शोध सुरु करा माझ्या फ्री ई-बुक सोबत.
फ्री ई-बुक डाउनलोड करा
Scroll to Top
Download Ebook
To download the ebook please fill up the form
First Name
Last Name
Email
Phone No.
City
Job/Profession Title
Download Now