बहुतांश यशस्वी लोकांमध्ये जमिनीतील गुंतवणूक याचा वाटा मोठा असतो. शेत जमिनीतील दीर्घकालीन गुंतवणूक नेहमीच फायदेशीर.
पण जमीन गुंतवणूक करण्यापूर्वी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता जास्त.
जमीन गुंतवणूक करताना कोण कोणती काळजी घ्यावी लागते या बाबतचा हा खास व्हिडीओ आहे.