N.A. Plotting गुंतवणुकीची संपूर्ण माहिती.

सर्व आर्थिकदृष्ट्या यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट समान आहे: या सर्वांची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आहे. रिअल इस्टेट धारण करणे हा तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. बहुतांश यशस्वी लोकांमध्ये जमिनीतील गुंतवणूक याचा वाटा मोठा असतो.

Non Agricultural (N.A.) / बिगर शेती जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर कशी करता येईल?

N.A. Plotting जमीन गुंतवणूक करताना कोण कोणती काळजी घ्यावी लागते या बाबतचा हा खास व्हिडीओ आहे. 

Address: The Pentagon, Office No. 217 & 218, Above Axis Bank, Near Panchami Hotel, Pune – 411009, MH, India. Call: +91-7557487557 / +91-7557397557