Milind Chavan-Maintenance Mechanics, Godrej & Boyce Mfg Co. Ltd
मी एक पगारावर रहाणारा व्यक्ती आहे आणि रिटायर्ड व्हायच्या मार्गावर आहे. आजपर्यंत जीवनात कधी पैसा पैसा करत बसलो नाही. ईश्वर कृपेने बर्याच गोष्टी वर मात करीत इथपर्यंत वाटचाल करत आलो. आज आपला सेशन ऐकुन बर्याच मागे वळुन पाहिले तर या आधी जर आपल्याला असे ज्ञान देणारे कुणी भेटले असते तर आपल्या जीवनाचे सार्थक झाले असते. असो म्हणतात ना देर आए दुरुस्त आए. धन्यवाद, आभार. आपण म्हटल्या प्रमाणे आमचे Mind Set फार गहन आहेत त्यामुळे आपले असे अधिक सेशन ऐकुन आम्हाला आणखी लाभ होईल असे वाटते. फार छान झाले.